Ayodhya Deepotsav 2026: अयोध्येतील दीपोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; ५६ घाटांवर १२ लाख दिव्यांची सजावट

Ayodhya Deepotsav 2026 : अयोध्येतील दीपोत्सव २०२६ साठी सरयू नदीच्या काठावरील ५६ घाटांवर १२ लाख दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. अंतिम तयारीसाठी ३५ हजार स्वयंसेवक सहभागी होणार असून, पारंपरिक चौक पूर्णा नक्षीकाम ७० हजार दिव्यांनी उजळणार आहे.
Volunteers prepare 12 lakh diyas across 56 ghats along the Saryu River for Ayodhya Deepotsav 2026.

Volunteers prepare 12 lakh diyas across 56 ghats along the Saryu River for Ayodhya Deepotsav 2026.

esakal

Updated on: 

अयोध्या : अयोध्येतील दीपोत्सव २०२६ च्या तयारीला वेग आला असून, राम की पैडीसह सरयू नदीच्या काठावरील ५६ घाटांवर १२ लाख दिव्यांची सजावट करण्यात आली आहे. या कामासाठी आतापर्यंत सुमारे २५ हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. शुक्रवारी उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी एकूण ३५ हजार स्वयंसेवक एकाच वेळी घाटांवर उतरतील.

Loading content, please wait...