UP Wax Museum
sakal
उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या वर्षीच्या दीपोत्सव समारंभात अयोध्येला आणखी एक अनोखी भेट देणार आहेत. रामायण थीमवर आधारित जगातील पहिल्या मेणाच्या संग्रहालयाचे (Wax Museum) उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे