Ayodhya Deepotsav: अयोध्येत पार पडला भव्य दिपोत्सव! गिनिस बुकमध्ये झाली नोंद; डोळे दिपवणारे फोटो पाहा

उत्तर प्रदेशातील अयोध्येत शरयू नदीच्या काठी दिवाळीनिमित्त भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं.
Ayodhya Deepotsav
Ayodhya Deepotsav
Updated on: 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील अयोध्येत शरयू नदीच्या काठी दिवाळीनिमित्त भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यानं नवा विक्रम प्रस्थापित केला असून त्यांची नोंद गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या दीपोत्सवाचे डोळे दिपवणारे फोटो समोर आले आहेत.

Ayodhya Deepotsav
Ayodhya Deepotsav
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com