Amit Ujagare (अमित उजागरे)

अमित उजागरे (@UjagareAmit) हे सिनिअर कंन्टेट रायटर आहेत. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडींसह इतर विविध क्षेत्रांतील घडामोडींवर ते काम करतात. ई-सकाळच्या (esakal.com) व्हिडिओ आणि पॉडकास्टसाठीही (@SakalMediaNews) ते संशोधन आणि लेखनाचं काम करतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून त्यांनी 'पत्रकारिता आणि जनसंवाद' या विषयात पदव्युत्तर पदवी धारण केली आहे. पत्रकारितेत त्यांना ९ वर्षांचा अनुभव आहे. करियरच्या या कालावधीत त्यांनी मुद्रित माध्यमं आणि डिजिटल माध्यमातून कामं केली आहेत. मुद्रित माध्यमात पाच तर डिजिटलमध्ये चार वर्षांपासून ते काम करत आहेत.
Connect:
Amit Ujagare (अमित उजागरे)
आणखी वाचा