Kulhad Dahi Jalebi: अयोध्येची ‘कुल्हड दही-जलेबी’ खाल्ली का? ७० वर्षांची परंपरा, २० रुपयांत मिळतो ‘स्वर्गीय’ स्वाद!

अयोध्येतील ७० वर्षांची कुल्हड दही-जलेबी परंपरा; मौर्य स्वीट्सचा ‘स्वर्गीय’ स्वाद अवघ्या २० रुपयांत, भाविकांची पहिली पसंती
A Taste of Tradition: The Famous Kulhad Dahi-Jalebi of Ayodhya

A Taste of Tradition: The Famous Kulhad Dahi-Jalebi of Ayodhya

Sakal

Updated on

भारतामध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत, पण 'दही-जलेबी' आणि ती सुद्धा मातीच्या 'कुल्हड' मध्ये खाण्याची मजा काही औरच असते. जर तुम्हाला विचारलं की कुल्हड दही-जलेबीसाठी भारतातील सर्वात प्रसिद्ध जिल्हा कोणता? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेशातील अयोध्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com