
आयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी- बाबरी मशिद खटल्यात आज सातव्या दिवशी सुनावणी झाली. आयोध्येतील वादग्रस्त जागेवरील खांबांवर भगवान शंकराची चित्रे होती, अशी माहिती रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला दिली.
नवी दिल्ली ः आयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी- बाबरी मशिद खटल्यात आज सातव्या दिवशी सुनावणी झाली. आयोध्येतील वादग्रस्त जागेवरील खांबांवर भगवान शंकराची चित्रे होती, अशी माहिती रामलल्लाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी न्यायालयाला दिली.
सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सध्या या प्रकरणाची दररोज सुनावणी घेतली जात आहे. आजच्या सुनावणीवेळी युक्तिवाद करताना रामलल्लाची बाजू मांडणारे वकील सी. एस. वैद्यनाथन यांनी सांगितले, की न्यायालयाने नियुक्त केलेल्या आयुक्तांनी 1950 मध्ये वादग्रस्त जागेची पाहणी करून अहवाल दिला होता. त्या ठिकाणच्या खांबांवर भगवान शंकराची चित्रे असल्याचे अहवालात नमूद केले होते. अशा प्रकारची चित्रे मंदिरातच आढळून येतात. Ayodhya hearing: Pictures of deities found at disputed site, Ramlalla’s counsel tells SC
Ayodhya hearing: Pictures of deities found at disputed site, Ramlalla’s counsel tells SC