Ayodhya Jhulotsav: प्रभू श्रीराम अन् माता सीतेचा झुल्यावरील अद्भुत दरबार अनुभवायचा आहे? अयोध्येतील ७ प्रसिद्ध मंदिरांचे करा अलौकिक दर्शन

Ram-Sita swing festival begins in Shravan: नागपंचमी ते रक्षाबंधनदरम्यान अयोध्येतील सातही प्रमुख मंदिरांत झुल्यावर विराजमान प्रभू श्रीराम, माता सीता व भगवान जगन्नाथांचे अलौकिक दर्शन; मणि पर्वतावरील पौराणिक पहिल्या झुल्याच्या आठवणींनी भाविकांवर भक्तिरसाचा वर्षाव
ayodhya ram mandir julan utsav

The centuries-old festival is associated with the legend of Mani Parvat and is celebrated in more than 5,000 temples across Ayodhya.

esakal

Updated on

श्रावण महिना सुरू होताच रामनगरी अयोध्या भक्ती, संगीत आणि उत्साहाने भारून गेली आहे. नागपंचमीपासून रक्षाबंधनापर्यंत येथे पारंपरिक झुलन उत्सव साजरा केला जातो. या काळात प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्तींना आकर्षक झुल्यावर विराजमान केले जाते. भाविक आणि पुजारी कजरी तसेच श्रावणी गीते गात भगवानांना झुलवतात. अयोध्येतील प्रमुख सात मंदिरांमध्ये या उत्सवाचे वेगळे रूप पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com