

Saffron Flag on Ram Mandir on Nov 25
Sakal
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी माहिती दिली की, २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरावर भगवा ध्वज फडकवला जाईल. हा ध्वज मंदिर बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रतीक असेल. हा ध्वज जमिनीपासून सुमारे १९० फूट उंचीवर फडकवण्यात येणार आहे.