Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात चार दिवसांत पावणेपाच लाख भाविकांनी घेतले 'धर्म ध्वजेचे' दर्शन
Dharm Dhwaj Darshan: अयोध्या राम जन्मभूमीवर नव्याने बांधलेल्या भव्य आणि दिव्य राम मंदिराची पूर्णता आणि त्याच्या सुवर्ण शिखरावर फडकणाऱ्या धर्म ध्वजेचे दर्शन घेण्यासाठी रामभक्तांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
अयोध्या राम जन्मभूमीवर नव्याने बांधलेल्या भव्य आणि दिव्य राम मंदिराची पूर्णता आणि त्याच्या सुवर्ण शिखरावर फडकणाऱ्या धर्म ध्वजेचे दर्शन घेण्यासाठी रामभक्तांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.