Ram Mandir Flag: 'अनेक शतकांपासूनच्या जखमा भरल्या जात आहेत', पंतप्रधान मोदींनी केले राममंदिराचे ध्वजारोहण, म्हणाले..
PM Narendra Modi: अयोध्येतील भव्य राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण केले. त्यांनी सांस्कृतिक चेतना, रामराज्याची कीर्ती आणि विकसित भारताचे महत्त्व अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मंगळवारी, अभिजित मुहूर्तावर अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या शिखरावर ध्वजाची स्थापना केली. ध्वजारोहणानंतर त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.