

Ayodhya Ram Mandir Flag
sakal
प्रभू श्रीरामचंद्रांच्या नगरीत, राम मंदिराच्या शिखरावर फडकवण्यात येणारा भव्य ध्वज आता मंदिर परिसरात पोहोचला आहे. ११ फूट रुंद आणि २२ फूट लांब असा या ध्वजाचा आकार आहे. हा ध्वज तीन थरांचा असून, तो रेशमी सिल्कचा आहे आणि त्याचा रंग पितांबरी आहे. हा रंग सूर्योदयापूर्वी क्षितिजावर दिसणाऱ्या लालसर रंगासारखा आहे.