Ram Mandir Theft : राम मंदिर दानचोरी; चंपत राय यांची तुरुंगात रवानगी शक्य, देणगीत अपहार झाल्याचे स्पष्ट

श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणगीतील कथित गैरव्यवहाराच्या तपासासाठी नियुक्त विशेष तपास पथकाची (एसआयटी) मुदत १५ दिवसांनी वाढविण्यात आली आहे.
Ayodhya Temple Theft

Ayodhya Temple Theft

sakal

Updated on

अयोध्या - श्रीराम जन्मभूमी मंदिरातील देणगी गैरव्यवहारप्रकरणी सरचिटणीस चंपत राय, प्रशासक गोपाल राव आणि माजी विश्वस्त अनिल मिश्रा यांना आगामी काळात तुरुंगवास होऊ शकतो, असा दावा भाजपचे नेते आणि बजरंग दलाचे संस्थापक विनय कटियार यांनी शुक्रवारी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com