Ayodhya Ram Temple: राम मंदिर दानचोरीचे प्रायश्चित्त, अयोध्येत दररोज २५१ वेळा विष्णू सहस्रनाम पठण; क्षमा मागण्यासाठी विधीचे आयोजन

Ram Temple Trust Begins 10-Day Purification Ritual: राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणी अयोध्येत १० दिवसांचा शुद्धीकरण व प्रायश्चित्त विधी सुरू करण्यात आला आहे.
Ayodhya Ram Temple

Ayodhya Ram Temple

esakal

Updated on

अयोध्या (उत्तर प्रदेश): येथील राम मंदिरातील देणगी चोरीप्रकरणी मंदिर ट्रस्टने दहा दिवसांसाठी शुद्धीकरण विधी आयोजित केला आहे. चोरीचे प्रायश्चित्त व देवाकडे क्षमा मागण्यासाठी या विधीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांच्या संकल्पनेतून बुधवारी हा शुद्धीकरण विधी सुरू झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com