

Ayodhya
esakal
अयोध्येच्या राम मंदिर परिसरात येणाऱ्या लाखो भाविकांच्या भोजन प्रसादासाठी आता देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी मदतीचा हात पुढे करण्याची शक्यता आहे. रामललाच्या दर्शनासाठी पोहोचलेल्या अदानी यांनी मंदिराच्या व्यवस्थेबद्दल आणि भाविकांच्या सुविधांबद्दल सखोल माहिती घेतल्याने 'सीता रसोई' च्या संचालनात अदानी समूहाचा सहभाग असणार, अशा चर्चांना उधाण आले आहे.