Azam Khan: 'जर त्याग करावा लागला तर...', काँग्रेससोबतच्या जागावाटपावर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचं मोठं विधान

Veteran Politician Says Current Congress Leadership Differs From Past: यानंतर लगेचच स्पष्टीकरण देताना नमूद केले की, त्यांचे काँग्रेस नेत्यांशी खूप चांगले संबंध आहेत आणि ही जुनी काँग्रेस राहिलेली नाही; हे विधान केवळ हसवण्यासाठी सहज केल्याचे त्यांनी सांगितले.
Azam Khan

Azam Khan

esakal

Updated on: 

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांनी उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांच्या जागावाटपावरुन मोठं विधान केलं आहे. आझम खान यांच्या मते, ही पूर्वीची काँग्रेस राहिलेली नाही आणि या आघाडीबाबत त्यांना कोणतीही अडचण नाही. काँग्रेससोबत सन्मानजनक करार केला जाईल आणि जर त्यांना थोड्या जास्त जागा द्याव्या लागल्या तर त्यासाठी त्यागही केला जाईल, असे आझम खान यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...