Pitru Paksh 2026: पूर्वजांच्या स्मरणार्थ अलकनंदेच्या तीरावर पिंडदान; बद्रीनाथ यात्रेने गाठला विक्रमी टप्पा, कशी आहे सुरक्षा व्यवस्था ?

Badrinath Pitru Paksha 2026, Pind Daan, Pilgrim Record : पितृपक्षानिमित्त बद्रीनाथ धाममधील अलकनंदा नदीच्या तीरावरील ब्रह्मकपाल तीर्थावर पिंडदान आणि तर्पणासाठी भाविकांची गर्दी होत आहे.
badrinath dham yatra record pitru paksh

badrinath dham yatra record pitru paksh

esakal

Updated on: 

पितृपक्षाच्या निमित्ताने पूर्वजांच्या स्मरणार्थ पिंडदान आणि तर्पण करण्यासाठी देश-विदेशातील भाविक बद्रीनाथ धाम येथे दाखल होत आहेत. अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या पौराणिक ब्रह्मकपाल तीर्थावर धार्मिक विधींसाठी भाविकांची गर्दी होत आहे. आतापर्यंत सुमारे दीड लाख भाविकांनी येथे पिंडदान केल्याची माहिती आहे. दरम्यान, यंदा बद्रीनाथ धाममध्ये दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या १९ लाखांच्या पुढे गेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com