राम मंदिरानंतर आता ब्रदीनाथ मंदिरातही आर्थिक गैरव्यवहार, मंदिर समितीच्या चौकशीत मोठा खुलासा, पहिला गुन्हा दाखल...

Badrinath Temple Financial Irregularities : देशात यापूर्वी अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चर्चा सुरू असतानाच आता बद्रीनाथ मंदिरातील या प्रकरणामुळेही देशभरात खळबळ उडाली आहे.
Badrinath Temple Financial Irregularities

Badrinath Temple Financial Irregularities

esakal

Updated on

उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ धाम मंदिरात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी मंदिर समितीचे वैयक्तिक सहाय्यक प्रमोद नौटियाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. देशात यापूर्वी अयोध्येतील राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची चर्चा सुरू असतानाच आता बद्रीनाथ मंदिरातील या प्रकरणामुळेही देशभरात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com