banaras dev diwali 2025
sakal
विश्वप्रसिद्ध देव दीपावली उत्सव पुन्हा एकदा बनारसच्या पर्यटनाला नवी ओळख देण्यासाठी तयार आहे. बनारसमध्ये ही देव दिवाळी ५ नोव्हेंबर २०२५ रोजी साजरी होणार आहे. हा उत्सव कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी असतो, जो दिवाळीनंतर बरोबर १५ दिवसांनी येतो.