Madhya Pradesh Wildlife : शतकभरानंतर बांधवगडच्या जंगलात बाराशिंगाचे पुनरागमन; ४८ वरून संख्या पोहोचली ६५ वर!

Bandhavgarh Barasingha Conservation : मध्य प्रदेशातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात शंभर वर्षांनंतर बाराशिंगाचे पुनरागमन झाले आहे. कान्हातून आणलेल्या ४८ बाराशिंगांची संख्या वाढून २०२६ मध्ये ६५ झाली आहे.
Bandhavgarh Barasingha Conservation

Bandhavgarh Barasingha Conservation

sakal

Updated on: 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात बाराशिंगा या राज्य प्राण्याच्या पुनर्वसन मोहिमेला यश मिळाले आहे. सुमारे शंभर वर्षांनंतर या जंगलात बारहसिंगाचे पुनरागमन झाले असून, कान्हा व्याघ्र प्रकल्पातून आणलेल्या ४८ बाराशिंगांची संख्या वाढून २०२६ मध्ये ६५ झाली आहे. शास्त्रीय पद्धतीने अधिवास व्यवस्थापन, नियमित निगराणी आणि सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे या प्रजातीचे प्रजनन यशस्वी झाले आहे.

Loading content, please wait...