Bangalore Temple Attack
esakal
बंगळूर : कर्नाटकातील बंगळूर शहरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. हरिहरेश्वर मंदिरात स्वतःच्या मुलीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार (Bangalore Temple Attack) करून हत्या करण्याचा प्रयत्न आईने केला, त्यानंतर तिनेही स्वतःच्या गळ्यावर वार केला. या घटनेनंतर आई आणि मुलगी दोघींनाही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.