Dharmasthala Case
esakal
बंगळूर : धर्मस्थळजवळ (Dharmasthala) मृतदेह दफन करण्याच्या प्रकरणाचा तपास तीव्र करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांनी बंगलेगुड्ड येथे शोधमोहिमेदरम्यान सापडलेल्या पाच कवट्या आणि ११३ हाडे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) कडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.