बंगळूर : बंगळूरमध्ये आरसीबीच्या (RCB) समारंभात झालेल्या चेंगराचेंगरीबाबत (Bangalore Stampede) कर्नाटक सरकारने स्पष्टीकरण दिले आहे की, ‘खेळाडूंना दुसरे काम करायचे होते. तसेच परदेशी खेळाडूंना त्या रात्री देश सोडावा लागला. म्हणूनच, आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.