शारीरिक संबंधास नकार दिल्याने प्रियकरानेच 'त्या' तरुणीचा केला खून; सुटकेसमधील मृतदेहाच्या प्रकरणाचा असा झाला उलगडा

Bangalore Suitcase Case : याप्रकरणी सूर्यनगर पोलिस ठाण्याने पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. संशयितांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या होत्या.
Bangalore Suitcase Case
Bangalore Suitcase Caseesakal
Updated on

बंगळूर : बंगळूरच्या बाहेरील भागात सुटकेसमध्ये मृतावस्थेत (Bangalore Suitcase Case) आढळलेल्या युवतीच्या प्रकरणाचा अखेर पोलिसांनी (Bangalore Police) उलगडा केला आहे. शरीर संबंधाला सहकार्य न केल्यामुळे प्रियकराने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी मुख्य संशयित व दोघा अल्पवयीनांसह एकूण सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com