Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

कॉक्स बाजारमधील इनानी बीचजवळील 'टपटप रिसॉर्ट'मध्ये दुर्घटना; पहाटे लागलेल्या आगीत संपूर्ण रिसॉर्ट भस्मसात
Massive Fire at Tourist Resort; 10 Tourists Including 5 From Same Family Charred to Death, 9 Critical!

Massive Fire at Tourist Resort; 10 Tourists Including 5 From Same Family Charred to Death, 9 Critical!

Sakal

Updated on: 

ढाका : बांगलादेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कॉक्स बाजार येथील एका बीच रिसॉर्टला लागलेल्या भीषण आगीत १० पर्यटकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला असून, ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. इनानी बीचजवळ (Inani Beach) असलेल्या ‘टपटप रेस्टो अँड रिसॉर्ट’मध्ये (Tuptup Resort) शनिवारी पहाटेच्या सुमारास ही भयानक दुर्घटना घडली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच सदस्यांसह ढाका विद्यापीठातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com