ढाका : बांगलादेशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त नुरुल हुदा (Nurul Huda) यांच्यावर जमावाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हुदा यांना जमावानं वेढलेलं दिसून येतं असून त्यांच्या तोंडावर बुटांनी मारहाण केली जात असल्याचं स्पष्टपणे दिसतंय.