Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

India-Bangladesh Tensions Rise Over Sheikh Hasina: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरू होती. परंतु शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेमुळे समस्या निर्माण झाल्या आहेत.
Bangladesh’s Big Demand to India Sheikh Hasina Extradition Before PM’s Visit

Bangladesh’s Big Demand to India Sheikh Hasina Extradition Before PM’s Visit

ESakal

Updated on

५ ऑगस्ट रोजी दिल्लीत झालेल्या शेख हसीना यांच्या पत्रकार परिषदेमुळे बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांच्या भारत दौऱ्याभोवतीचे राजकीय गूढ वाढले आहे. शेजारील देशाने अशी अट घातली आहे की, जर भारताने माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे प्रत्यार्पण केले. तरच पंतप्रधान तारिक रहमान यांचा भारत दौरा शक्य आहे. सुधारलेले द्विपक्षीय संबंध आणि दौऱ्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे कारण देत ढाकाने भारताला तातडीने ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com