बँकेच्या लॉकरमधील ४ कोटींच्या २ किलो ७८० ग्रॅम सोन्याची चोरी, मॅनेजरनेच मारला डल्ला; कुणालाच कसं कळलं नाही?

Bank Locker Gold Theft : बँकेच्या ३५ वर्षीय मॅनेजरने चोरी केलेले सोने फायनान्स कंपन्यांकडे गहाण ठेवलं. त्यातून मिळालेला पैसा ऑनलाइन जुगार आणि कॅसिनोत उधळला. पोलिसांनी या प्रकरणी त्याला अटक केली आहे.
Inside the 4 Crore Bank Gold Theft That Shocked Customers

Inside the 4 Crore Bank Gold Theft That Shocked Customers

Esakal

Updated on

बँकेच्या ग्राहकांनी विश्वासाने लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने मॅनेजरनेच चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. थोडे थोडके नाही तर ४ कोटी किंमतीच्या २ किलो ७८० ग्रॅम सोन्याच्या दागिन्याची चोरी करण्यात आली होती. यापैकी ७०० ग्रॅम सोने पुन्हा हस्तगत करण्यात आले आहेत. बँकेच्या ३५ वर्षीय मॅनेजरने चोरी केलेले सोने फायनान्स कंपन्यांकडे गहाण ठेवलं. त्यातून मिळालेला पैसा ऑनलाइन जुगार आणि कॅसिनोत उधळला. आता या प्रकरणी पोलिसांनी मॅनेजर किरणकुमार याला अटक केलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com