बरेली : शहरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका वेगात येणाऱ्या कारने होमगार्डला गाडीच्या (Bareilly Home Guard) बोनेटवर लटकवत तब्बल अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.