Cruise Incident: बर्गी धरणात मोठा अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; ४ जणांचे मृतदेह सापडले, अनेक जण बेपत्ता

Jabalpur Cruise Incident News: जबलपूरमध्ये अचानक आलेल्या वादळामुळे नर्मदा बर्गी धरणाजवळ सुमारे ३१ जणांना घेऊन जाणारे एक क्रूझ जहाज उलटले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला.
Jabalpur Cruise Incident

Jabalpur Cruise Incident

ESakal

Updated on

जबलपूरच्या बर्गी धरणात पर्यटकांना घेऊन जाणारे एक क्रूझ जहाज अचानक बुडाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. अपघाताच्या वेळी जहाजावर सुमारे ३५ ते ४० लोक होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर १५ हून अधिक जणांना वाचवण्यात आले आहे. इतर अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथके बचाव आणि मदतकार्यात गुंतलेली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com