Barrier-Free Toll System : टोलनाक्यांजवळील स्थानिक रहिवाशांना दिलासा ! वारंवार टोल भरण्याचा त्रास संपला; सरकार आणतेय स्मार्ट उपाय

MLFF Toll India : बॅरियर-फ्री’ MLFF तंत्रज्ञानामुळे वाहनांना टोल नाक्यावर थांबण्याची गरज राहणार नाही. स्थानिक रहिवाशांसाठी ‘डिजिटल ई-पास’ योजना सुरू करण्याचा विचार सुरू आहे. टोल नाक्यांच्या 20 किमी परिसरातील लोकांना FASTag जोडलेले पास दिले जातील.
Vehicles passing through a barrier-free toll plaza using FASTag

Vehicles passing through a barrier-free toll plaza using FASTag

esakal

Updated on

देशभरातील टोल नाक्यांवरील लांबच लांब रांगा आणि वारंवार टोल भरण्याच्या त्रासातून लवकरच सुटका मिळणार आहे. केंद्र सरकार प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून टोल नाक्यांची प्रणाली अद्ययावत करण्याच्या तयारीत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, टोल नाक्यांजवळ राहणाऱ्या रहिवाशांसाठी 'डिजिटल ई-पास' सेवा सुरू केली जाऊ शकते, ज्यामुळे त्यांना वारंवार टोल भरण्याची गरज उरणार नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com