Low Pressure Area Bay of Bengal : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार, चार दिवसात पुन्हा पाऊस सक्रिय होणार; ढगफुटीसदृश पावसाची शक्यता

IMD Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने महाराष्ट्रात पुढील चार दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. काही भागांत ढगफुटीसदृश पावसाचा इशारा.
Low Pressure Area Bay of Bengal maharashtra weather

Low Pressure Area Bay of Bengal maharashtra weather

esaka

Updated on

Bay of Bengal Weather : राज्यात मागच्या ४ दिवसांपासून अचानक पाऊस गायब झाल्याने चिंतेचे ढग दाटून आले आहेत. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत आज (१४ जुलै) विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, पुढील ४८ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम १८ ते १९ जुलैनंतर कोकण, गोवा आणि कर्नाटक घाटमाथ्यावर दिसून येण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Weather News Maharashtra Low Pressure Area
North Maharashtra monsoon update
Bay Of Bengal Maharashtra rain alert
Bay of Bengal Weather System Maharashtra Rain Alert
Marathi News Esakal
www.esakal.com