

Rapido Captain Earnings student
esakal
BBA Student Rapido Earnings : बंगळुरूतील एका महाविद्यालयीन बीबीएच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याने कॉलेजच्या सुट्टीत तीन महिने ‘रॅपिडो कॅप्टन’ म्हणून काम करत गिग इकॉनॉमीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या काळात त्याने सुमारे ६५ हजार रुपये कमावल्याचा दावा केला आहे. त्याने सोशल मीडियावर आपला अनुभव आणि कमाईचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.