अस्वलाला तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं, कान ओढले, पंजा तोडला; मारहाणीचा VIDEO VIRAL झाल्यानंतर वनविभाग आरोपींच्या शोधात

Bear Brutally Beaten : अस्वलाच्या हात आणि तोंडावर मारण्यात आलं. त्याचे पाय तारेनं बांधण्यात आले होते. इतकंच नाही तर याचा व्हिडीओसुद्धा करण्यात आला. या व्हिडीओमध्ये एक तरुण अस्वलाचा पंजा तोडताना दिसत आहे.
Bear Brutally Beaten
Bear Brutally BeatenEsakal
Updated on

छत्तीसगढमध्ये अस्वलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडलीय. एका गावात अस्वलाला क्रूर मारहाण केली गेली. त्याची नखं काढण्यात आली. हात आणि तोंडावर मारण्यात आलं. त्याचे पाय तारेनं बांधण्यात आले होते. इतकंच नाही तर याचा व्हिडीओसुद्धा करण्यात आला. या व्हिडीओमध्ये एक तरुण अस्वलाचा पंजा तोडताना दिसत आहे. अस्वल वेदनेनं विव्हळत असतानाही त्याच्यावर वार केले जात होते. अस्वलाच्या तोंडातून रक्त वाहत होतं तरी कुणालाही त्याची दया आली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com