Teacher Video Viral : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन; शाळेत घुसून शिक्षकाला बेदम मारहाण, व्हिडिओ तुफान व्हायरल

Alleged Teacher Misconduct Sparks Outrage in Belagavi : शिक्षण खात्यानेदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, बेळगुंदी विभागाच्या केंद्रप्रमुखांना या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेण्याच्‍या सूचना केल्या आहेत.
Belagav School Case

Belagav School Case

esakal

Updated on

बेळगाव : बेळगुंदी येथील एका शाळेतील शिक्षकाने (Belagav School Case) आपल्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन (Minor Student Abuse) केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. माहिती पसरताच गावकऱ्यांनी शुक्रवारी (ता. १२) शाळेत धाव घेत शिक्षकाला बेदम मारहाण केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com