
Crime News
esakal
बेळगाव : मुडलगी तालुक्यातील कमलदिन्नी गावात विवाहितेच्या खुनाची (Belagav Crime News) Murder) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साक्षी आकाश कुंभार (वय २०) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून, तिचा पती आकाश कुंभार याच्यावर खुनाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.