Belagav Ganeshotsav
esakal
बेळगाव : गणेशोत्सव (Belagav Ganeshotsav) संपताच शहरातील शुभेच्छा फलक हटविण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. मराठी भाषेतील शुभेच्छा फलक प्राधान्याने हटविले जात आहेत. बुधवारी (ता. १०) पहाटे तीन वाजेपर्यंत ही मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या महसूल विभागाने ही कारवाई केली.