Belgaum Crime News
esakal
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील मलप्रभा नदीत बुधवारी (ता. २८) सकाळी उघडकीस आलेल्या एका घटनेने परिसर (Malaprabha River) सुन्न झाला. विवाहित युवकाने आपल्या प्रेयसीसोबत दुसरे लग्न करण्याच्या इच्छेला कुटुंबीयांनी तीव्र विरोध दर्शविल्याने दोघांनीही मल्लप्रभा नदीत उडी घेऊन आयुष्य संपविल्याची दुर्दैवी घटना रामदुर्ग पोलिस ठाणे हद्दीत घडली.