Belagav Crime News
esakal
बेळगाव : टिळकवाडी येथील गवळी गल्ली येथील ४५ वर्षीय महिलेचा चाकूने भोसकून निर्घृण खून (Belagavi Woman Killed) करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता. १०) सकाळी नऊ वाजता घडली. मृत महिलेचे नाव गीता रंजीत दावळे उर्फ गवळी (वय ४५, रा. गवळी गल्ली, मंगळवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव) असून, त्या धुण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होत्या.