IndiGo Winter Schedule : प्रवाशांना मोठा झटका! बेळगाव-दिल्ली विमानसेवेला 'विंटर' ब्रेक; इंडिगो कंपनीकडून सेवांमध्ये बदल, आता आठवड्यातून तीनच उड्डाणे

Belagavi-Delhi IndiGo Flight Schedule Changes : बेळगाव-हैदराबाद विमानसेवाही दररोज सुरू राहणार आहे. मात्र, २५ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या हिवाळी वेळापत्रकानुसार उड्डाणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
IndiGo Changes Belagavi Delhi Flight Schedule From October 27,

IndiGo Changes Belagavi Delhi Flight Schedule From October 27,

esakal

Updated on: 

बेळगाव : बेळगाव विमानतळावरील सेवांमध्ये इंडिगो कंपनीने बदल केले आहेत. १ ऑक्टोबरपासून दररोज सुरू असलेली बेळगाव-दिल्ली विमानसेवा आठवड्यातून तीनच दिवस मिळणार (Belagavi-Bengaluru Flight Service Continues) आहे. २५ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या हिवाळी वेळापत्रकात हा बदल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com