Kannada Marathi Dispute : इतका द्वेष कशासाठी? मराठीतील फलक कन्नडिगांनी फाडले; पोलिसदेखील कन्नड संघटनांच्या पाठीशी, वाद चिघळण्याची शक्यता!

Flex Boards Torn Amid Kannada–Marathi Language Dispute in Belagavi : बेळगावातील चन्नम्मा चौकात कन्नडिगांनी मराठी-कन्नड शुभेच्छा फलक फाडल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांनी हस्तक्षेप न केल्याने निषेध व्यक्त होत आहे.
Kannada Marathi Dispute

Kannada Marathi Dispute

esakal

Updated on

बेळगाव : चन्नम्मा चौकात मराठी आणि कन्नड भाषेतून लावण्यात आलेले शुभेच्छा फलक शनिवारी कन्नडिगांनी फाडले (Kannada Marathi Dispute) आहेत. तसेच कन्नडिग फलक फाडत असतानादेखील पोलिस या ठिकाणी उपस्थित होते; मात्र त्यांनीही बघ्याची भूमिका घेतल्याने पोलिसदेखील कन्नड संघटनांना पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com