Wild Cat Confirmed by Forest Department : सैन्यदलाच्या संरक्षण भिंतीवरुन चालत जात होता बिबट्या? वनखात्याच्या CCTV कॅमेऱ्यात ट्रॅप झाला 'हा' प्राणी

Wild Cat Spotted Near Harsha Enclave Defense Wall : बेळगावातील गणेशपूर येथे बिबट्यासदृश प्राणी दिसल्याची अफवा पसरली होती. वनखात्याने तपास करून तो प्राणी रानमांजर असल्याचे स्पष्ट केले.
Leopard Sighting Rumor in Belagavi

Leopard Sighting Rumor in Belagavi

esakal

Updated on

बेळगाव : गणेशपूर येथील हर्षा एन्क्लेव्ह येथील सैन्यदलाच्या संरक्षण भिंतीवर बिबट्यासदृश प्राणी चालत जात असल्याचे काही जणांना दर्शनास आले होते. या प्राण्याचा फोटो वनखात्याला (Leopard Rumor Sparks Concern in Belagavi) पाठवण्यात आल्यानंतर वनखात्याकडून घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता ‘तो’ प्राणी रानमांजर असल्याचे वनखात्याच्या निदर्शनास आले. अशाच प्रकारचे रानमांजर वनखात्याच्या सीसीटीव्हीमध्ये ट्रॅप झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com