Belagavi News: बेळगावात ६ हजार दुकानांना कन्नड बोर्डासाठी नोटीस; तलाव, विहिरी अन् मैदानांची मराठी नावंही बदलणार?

public reaction to Marathi place name change in Belagavi: बेळगाव महापालिकेची ६० टक्के कन्नड फलक सक्ती; सहा हजार दुकानांना नोटीस, मराठी नावांच्या बदलावरून वादाची चिन्हे
Language dispute intensifies in Belagavi as 6,000 shops receive Kannada board notices.

Language dispute intensifies in Belagavi as 6,000 shops receive Kannada board notices.

esakal

Updated on

बेळगाव : दुकान फलकांवर ६० टक्के कन्नड भाषेतील मजकुराची सक्ती करण्यासाठी महानगरपालिकेने शहरातील तब्बल सहा हजार आस्थापनांना नोटीस बजावली आहे. महापालिका आयुक्त व कन्नड जागृती समितीच्या बैठकीत ही माहिती दिली आहे. याशिवाय महापालिकेत कर्नाटकाच्या समर्थनार्थ सीमाप्रश्नाचा ठराव मांडण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. राजशेखर तळवार यांनी हा विषय मांडला. बैठकीत कन्नड भाषेचा वापर, शासकीय आदेशांची अंमलबजावणी, तसेच शहरातील विविध प्रशासकीय आणि सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com