Belagavi Kite Festival: बेळगावमध्ये पतंगोत्सव ठरतोय जीवघेणा; मांज्याच्या दोरीने १९ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू

Belagavi Kite Festival Turns Fatal As Manja String Kills Rider: बेळगावमध्ये पतंगोत्सवाचा जीवघेणा चेहरा; मांज्याच्या दोरीने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
Belagavi Kite Festival Safety Concern Grows After Manja String Causes Death Of 19 Year Old Motorcycle Rider

Belagavi Kite Festival Safety Concern Grows After Manja String Causes Death Of 19 Year Old Motorcycle Rider

sakal

Updated on: 

बेळगाव : पतंगोत्सवाचा उत्साह बेळगावमध्ये जीवघेणा ठरत असल्याचे तीन दिवसांतील घटनांनी समोर आणले आहे. वडगाव येथील निझामियानगरात पतंग पकडण्याच्या प्रयत्नात नऊ वर्षांच्या मुलाचा दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवरून पडून मृत्यू झाल्याची घटना अजून ताजी असताना गुरुवारी (ता. १) गांधीनगरजवळ मांज्याच्या दोरीने दुचाकीस्वार तरुणाचा बळी घेतला. दोन दिवसांत पतंगाशी संबंधित दोन वेगवेगळ्या दुर्घटनांत दोन जणांचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com