

Belagavi Municipal Corporation building amid controversy over exclusion of Marathi language from official functioning.
sakal
बेळगाव : मराठी भाषकांचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या बेळगाव महापालिकेत आज मराठी भाषेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यघटनेने दिलेले भाषिक हक्क, लोकनियुक्त मराठी महापौर, मराठीबहुल नगरसेवक असूनही महापालिकेतील संपूर्ण कामकाज १०० टक्के कन्नडमध्ये केले जात आहे.