Retired Jawan Case : विषाच्या बाटल्या, सीरिंज अन् क्रूर कट! 2 कोटींच्या विम्यासाठी निवृत्त जवानाचा खून, अपघाताचा केला बनाव; पत्नीनेच काढला काटा

retired soldier killed for insurance claim : रस्ते अपघाताचा बनाव करून २ कोटीच्या विमा रकमेसाठी निवृत्त जवानाचा खून करण्यात आल्याचे उघड झालेय. पोलिसांच्या तपासात पत्नीसह नऊ आरोपींना अटक करण्यात आली.
Wife Among Nine Arrested in Insurance Scam Killing

Wife Among Nine Arrested in Insurance Scam Killing

esakal

Updated on

बेळगाव : रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर मिळणाऱ्या तब्बल २ कोटी विमा रकमेसाठी निवृत्त जवानाचा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला (retired soldier for insurance money) आहे. सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून बंद होण्याच्या मार्गावर असलेले प्रकरण पोलिसांच्या कसून तपासामुळे खुनात रूपांतरित झाले असून, पत्नीसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com