

Belagavi under the Smart City project,
sakal
बेळगाव : स्मार्ट सिटी योजनेतून बसविण्यात आलेल्या एलईडी पथदीपांनी बेळगाव शहर उजळले असले, तरी या प्रकाशामागील आर्थिक गणित आता चर्चेचा विषय ठरत आहे. जुने सोडियम वेपर व मेटल हॅलाईड दिवे काढून टाकल्यानंतर महापालिकेला दरमहा सुमारे दीड कोटी रुपयांची बचत होत आहे.