Belgaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Family Death in Fire : बेळगावमध्ये गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना घडली. घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला.
Belagaum House Fire Family Death

Belagaum House Fire Family Death

esakal

Updated on

Ganesh Festival Fire Accident : (महेश काशीद) : गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यरात्री चव्हाट गल्ली येथे घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com