How is weather affecting mango production in India?
esakal
बेळगाव : यंदा बदलत्या हवामानाचा आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचा थेट फटका शेतकरी बांधवांसह व्यापारीवर्गास बसत (Hapus mango rates) आहे. गेल्या काही आठवड्यांपासून वाढते तापमान, वळीव पाऊस आणि वातावरणातील आर्द्रतेतील चढ-उतार यामुळे आंब्याची गुणवत्ता घसरली आहे. परिणामी, बाजारात आंब्याचे दर काहीसे कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.