Pune Bengaluru Highway Traffic : पुणे-बंगळूर महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी! हिरेबागेवाडी ते हालगा दरम्यान एकेरी वाहतूक सुरू; ऊस दराच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

Belgaum sugarcane farmers protest latest news : बेळगावमध्ये ऊसदर आणि संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकरी आंदोलन सुरूच आहे. पुणे-बंगळूर महामार्गावर एकेरी वाहतुकीमुळे कोंडी कायम असून, प्रवासी आणि मालवाहतूकदारांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
Sugarcane price protest in Karnataka

Sugarcane price protest in Karnataka

esakal

Updated on: 

बेळगाव : उसाला योग्य दर मिळावा आणि शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची झळ आजही (ता. १५) काही प्रमाणात पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला (Pune Bengaluru highway traffic jam today) बसली. महामार्गावरील एक मार्ग अद्याप वाहतुकीसाठी खुला न झाल्याने हिरेबागेवाडी ते हालगादरम्यान एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली, मात्र वाहनांची मोठी संख्या आणि वाहतुकीचा संथ वेग यामुळे गुरुवारीही महामार्गावर कोंडी कायम राहिली. परिणामी, प्रवासी आणि माल वाहतूकदारांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

Loading content, please wait...

Related Stories

Raju Shetti Protest News
Pune Bengaluru Highway to Karad City
Pune Bengaluru Highway Traffic Jam At Anewadi Toll Plaza After Ganesh Festival As Vehicles Queue For Five Kilometers
Karad Pune Bengaluru Highway flyover
Marathi News Esakal
www.esakal.com