Kolkata Case: बंगाल मेडिकल कौन्सिलची कारवाई मोठी कारवाई! आरजी कार रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची नोंदणी रद्द

Kolkata Case: पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलने आरजी कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची नोंदणी रद्द केली आहे. संदीप घोष सीबीआयच्या ताब्यात असून त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Sandeep Ghosh
Sandeep GhoshESakal
Updated on: 

पश्चिम बंगाल मेडिकल कौन्सिलने कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची नोंदणी रद्द केली आहे. प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर ९ ऑगस्ट रोजी बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. केंद्रीय ब्युरोने त्यांना अटक केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com